सूर माझे वाहिले
सूर माझे वाहिले
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
स्वर तुझे ऐकण्यास
मन माझे आतुर झाले
तुझ्या अबोल मनाशी
सूर माझे वाहिले
स्वर तुझे ऐकण्यास
मन माझे आतुर झाले
तुझ्या अबोल मनाशी
सूर माझे वाहिले