सुख दुःख
सुख दुःख
सायंकाळी सागराच्या लाटावर सूर्य विसावला
विरुद्ध दिशेने येणारा अंधकार मनोमनी सुखावला
सूर्य म्हणे उद्या परत येईल मी तुला पळवायला
अंधार म्हणे येथे कोण आलं आहे कायमचं राहायला
असेच आहे सुखदुःखाचे येणे आणि जाणे
देहा सोबत लागले आहे जगणे आणि मरणे
