STORYMIRROR

Suhas Bokare

Romance Others

2  

Suhas Bokare

Romance Others

सुहासिनी

सुहासिनी

1 min
444

घरी मंदिराच्यावरी हार आहे.

सुहास्ये, जपुनी हा संसार आहे.


तुझ्या त्या दिव्याने, कशा ह्या सजुनी -

छटा ही, सुगंधीत होणार आहे.


सुरेख्य पदांच्या सुरांच्या लकीरा.

अभंगीत रेखीव संस्कार आहे.


फुलांचा गुलाबी पडीला सडा ही.

तुझी बाग दिलास फुहार आहे.


पीडेला सुधीरे, सुखाला भरोसा.

प्रीतीतून आधार, हा सार आहे.


सुलेखा रचिते घराची घडी ती.

म्हणूनी मतीला खुले दार आहे.


तू आलीस माझ्यासवे जीवनासी.

सुहासिनी तुझे हे उपकार आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance