स्टोरीमिररच्या दुनियेत
स्टोरीमिररच्या दुनियेत
स्टोरीमिरर च्या दुनियेत
सुंदर रंग अनेक आहेत
या साईट वर कथा कविता
विभाग हर एक आहेत || 0 ||
सणा निमित्त कॉम्पिटिशन
इथे भरवलं जातं
सुंदर साहित्याच्या दुनियेत
आम्हा हरवलं जातं
फॅमिली ही सारी वाचेल
कथा सुरेख आहेत || 1 ||
बॅजेस मिळती इथे आणि
लेवल कितीतरी
लेवल क्रॉस करून स्वतःची
ओळख पटते खरी
जागृत करी साहित्याला
कवी अनेक आहेत || 2 ||
