STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

4  

Pallavi Udhoji

Tragedy

स्त्रियांचा आदर करा

स्त्रियांचा आदर करा

1 min
673

सगळीकडे काळोख पसरला

जीवन भयग्रस्त झाले

भटकते नराधम सगळे

तुडवया स्त्रीस आले


अरे स्त्रीची अवहेलना करू नका

तिची छबी तुम्ही सवित्रीमध्ये पाहिली आहे

तसेच तीची जिद्द ही जिजाई मध्ये 

तर आईचे कष्ट तुम्ही बघितले आहे


होऊनी गेले जी महापुरुष

त्यांचे तरी तुम्ही भान ठेवा

स्त्रियांचा आदर करूनी

त्यांना ताठ मानेने जगण्याचं

प्रोत्साहन तुम्ही द्या

स्त्रियांचा आदर करायला शिका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy