STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

स्त्री जन्मा तुझी कहाणी....

स्त्री जन्मा तुझी कहाणी....

1 min
621

स्त्री जन्मा तुझी कहाणी आहे जशा तशी....

सुदैवाने रांधा वाढातून घेतली तू भरारी....

आज ही नाक मुरडलेे जातेे तुुझ्या जन्माच्या वेळी....

पेढे न वाटता जिलेबी नेे मुुुुलगी झाल्याची केली जाते आरोळी ...

परक्याचे धन म्हणुन लहानपणीच स्वताच्या घरात परके केले जाते 

मोठी झाल्यावर अनोळखी लोकाांसोबत ओढावे लाागते संसाराचे गाडेे....

माहेरवाशीण सासुरवाशीीण अश्या दोन नावाांनी संंबोधले जाते...

जन्मा पासुन जोोडलेलेे घर ही तुुुझेे नसते...  

एकीकडे तुुझ्यावर अत्याचार केले जाते 

दुसरीकडे तु ज्या देेेवी रुपाला मान दिलेे जाते 

ज्या दिवशी तुला मिळेेेल खरा आदर आणी सन्मान 

त्या दिवशी बदलेल तुझ्या कहाणीचे पान....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy