STORYMIRROR

Suhas Bokare

Tragedy Others

3  

Suhas Bokare

Tragedy Others

सरणावरचा वग

सरणावरचा वग

1 min
266

वर गेल्यावर दोस्ता जग हे

गुण गातील तुझे रे ठग हे


चुकलो रे मित आम्ही पण रे 

म्हणणारे तर नाही नग हे...


लकवे देत मतांना तुझिया 

मत फोडून दिले रे धग हे


फिरवूनी तव डोके मितरा 

जगले जीवन मोठे मग हे


सरणाच्या वर आहे निजला 

निजताना बघ आता वग हे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy