STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance Tragedy

3  

Gayatri Sonaje

Romance Tragedy

स्पर्श

स्पर्श

1 min
291

तू मला स्पर्श करु शकत नाहीस

पण तुझ्या शब्दाने वेड्या मनाला

स्पर्श करु शकतो...


हरवलेली ती भकास रात्र

पुन्हा नव्याने माझ्या जीवनात

झकास करु शकतो...


विचारांनी संपलेला तो श्वास

परत एकदा तुझ्या विचारांमध्ये

जागृत करु शकतो...


पाहा जरा उघडून हृदयाचे दार

तिथे फक्त तुला दिसलेले

स्वप्न सत्यात उतरवू शकतो...


असे हे वेडे प्रेम माझ्या डोळ्यांमध्ये

तुझ्या, या प्रेमळ नजरेनं

एकदातरी तू पाहू शकतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance