स्पंदनातले गूज
स्पंदनातले गूज
1 min
3.0K
लोटांगण तुला घालीते
स्पंदनातले तुझे गूज ऐकू दे
तुझ्या मनाच्या पटलावर
माझ्या मौनाचे चित्र रंगू दे