सोनचाफा
सोनचाफा
सोनचाफ्याच्या फुला
गुपित माझ्या मनात लपले
सांगते मी तुला
वारा होऊन आभाळाचे
पाऊस गातो गाणे
कधी संपले बहर ऋतुचे
गळताना ही पाने
फुले होऊन सुवासाचे
मधुर गीतही गावे
गुपित माझ्या मनात लपले
सांगते मी तुला
सोनचाफ्याच्या फुला
गुपित माझ्या मनात लपले
सांगते मी तुला
वारा होऊन आभाळाचे
पाऊस गातो गाणे
कधी संपले बहर ऋतुचे
गळताना ही पाने
फुले होऊन सुवासाचे
मधुर गीतही गावे
गुपित माझ्या मनात लपले
सांगते मी तुला