प्रार्थना
प्रार्थना
साधारण मानसे दिसणे अन असणे
यात खूप साम्यता नसते
सत्य हे कटू असते
पण हे प्रार्थनेतून समजते
प्रार्थना मनापासून केल्यास
मनापासून फळ नक्की मिळते
प्रभूला भक्ती आवडते
प्रार्थनेचे हे महत्व असते
साधारण मानसे दिसणे अन असणे
यात खूप साम्यता नसते
सत्य हे कटू असते
पण हे प्रार्थनेतून समजते
प्रार्थना मनापासून केल्यास
मनापासून फळ नक्की मिळते
प्रभूला भक्ती आवडते
प्रार्थनेचे हे महत्व असते