STORYMIRROR

Chetan Jadhav

Inspirational

4  

Chetan Jadhav

Inspirational

कलम का बादशाह

कलम का बादशाह

1 min
438

करूणेचा सागर , कर्तुत्वाचे सरोवर !

आनंदाचे आगर , अमृताचा पाझर!

 कुणी म्हणे भारतरत्न, कुणी म्हणे विश्वरत्न !

ज्ञानाचा अधिपती, असा तो घटनापती!

वाघाच्या गर्जनेने बोलणारा,

चित्याच्या गतीने चालणारा!

वाचायला बसला तर संपत असे ग्रंथ,

सात विद्वान जगी यातील एक बुद्धिमंत !

बहुजनांचा माता पिता, विश्वाचा उदगाता!

महाबोधिसत्व, समता ज्याच तत्व !

अरे येथील मनुवादी खडकालाही ज्याने फोडला पाझर,

ऐसा कलम का बादशाह भीमराव आंबेडकर !!



এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Inspirational