STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

4  

Suresh Kulkarni

Inspirational

खेळा खेळ

खेळा खेळ

1 min
288

खेळा खेळ

खेळ खेळुनी

मन रमवा 

साधा छान मेळ

मिळवा आनंद निर्भेळ

मिळवा आनंद निर्भेळ 

खेळा खेळ !


हार जीत न मनात ठेवा

प्रामाणिक तो यत्न करावा

हे आरोग्याचे साधन छान

उल्हसित हो तन मन

मिळवा आनंद निर्भेळ

मिळवा आनंद निर्भेळ !


खेळा खेळ ! 

खेळा खेळ

खेळ खेळुनी

मन रमवा 

साधा छान मेळ

खेळा खेळ !

मिळवा आनंद निर्भेळ

मिळवा आनंद निर्भेळ !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational