सोबत
सोबत
पैंजणाची
रुणझुण
इतकी मधुर काया
असते माहीतच नव्हतं मला
तू सोबत असताना
मी कधी लक्षच दिल नव्हतं
कारण माज लक्ष
असायचं ते तुज्या नाजूक पाउलांकडे
वाऱ्याचा स्पर्श
इतका मोहक असतो
माहीतच नव्हतं मला
कारण माज लक्ष असायचं
तुज्या केसात गुंतलेल्या
बोटांमध्ये
धूसर होते हे जग सारे
तू सोबत असताना

