STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

संविधान

संविधान

1 min
397

संविधान संविधान,

एक ग्रंथ हा महान.

आहे माझा अभिमान,

हि,खरी सोन्याची खान.


शुद्ध अखंड हे ज्ञान,

मानवाचा जीव,प्राण.

मानती मोठे,लहान,

वाढला जगी सन्मान.


केले बाबांनी लिखाण,

आटवुन पंचप्राण.

रत्न प्रत्येक विधान,

दिले देशाला हे दान.


विचारांचे हे तुफान, 

उडवली दाणादाण.

दिला माणसाला मान,

अदभुत संविधान.


सशक्त हे संविधान,

आपले हे संविधान.

बेजोड हे संविधान,

जय जय,संविधान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational