STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

कस्तुरी लपली आहे

कस्तुरी लपली आहे

2 mins
223

जगण्याची मजा काय आहे 

ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधतो आहे

ती कस्तुरी नाभीत लपली आहे

गुंग धुंद होऊनिया गेलो काहीच सुचले नाही

जी सोडण्यासाठी केली धडपड ती गाठ आधीच तुटली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

मी रात्रंन दिस येथे फिरलो जीवाचे रान करुनिया,

जी सरळ वाट मी जी धरली ती आधीच वळली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे 

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

यथे अश्रु कीती गाळु मि जीवाची वनवन केली 

यथे प्रत्येकाच्या नजरेत

एक आस दडली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

राग द्वेष कुणाचा बाळगू कोणाचे का वाईट मानु

प्रेमाची गुपीते सारी ही प्रेमातच लपली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

मि हासतो तेव्हा सारे जग जनु फुलपाखरूच भासे

ह्या स्मित हास्यतच सारी गुड रहस्य लपली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

मी,मी कोण, अन माझे पण हे सर्व मनाचे खेळ

या अंहकाराच्या भाषेने किती नाती तोडली आहे

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

मी मानुस म्हणूनीया जगलो तर,सार कही सोप होईल

जगण्याची शक्कल सारी मानुसकीतच दडली आहे 

जगण्याची मजा काय आहे ती आज मला कळली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

जगभरात जी शोधत आहे ती कस्तुरी नाभीत लपली आहे

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational