STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Inspirational

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

1 min
193

मराठी मातीचे हे प्रतिक,

आपणा सर्वांचे आहे राष्ट्र.

सह्याद्रीच्या दिरीखो-याय हे,

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र.

रक्तरंजित क्रांती घडली,

घडवला नवा ईतिहास.

कामगारांची हि मेहनत,

नव्या उद्याचा आहे ध्यास.

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र,

उज्वल,दिव्य,भव्य महान.

एकमेकांच्या साहाय्याने हा,

देशात झाला आहे प्रधान.

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र,

सर्व प्रकारे हा धनवान.

कामगारांनी करून यत्न,

याचे हात केले बलवान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational