STORYMIRROR

Bal Zodage

Inspirational

3  

Bal Zodage

Inspirational

संसाराची घडी

संसाराची घडी

1 min
321

पदरी आली निराशा, नको होऊ हताश

'एक दार बंद झाले तर शंभर दारं उघडी'

विधात्याची देन ही, प्रगतीसाठी आकाश

हिम्मत बांध मर्दा, बसव संसाराची घडी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational