STORYMIRROR

Prachi Mulik

Inspirational

2  

Prachi Mulik

Inspirational

संसाराच सार

संसाराच सार

1 min
14.1K


संसाराच सार सारं... 

कणिक शिकवी बाई... 

एकजीव होवूनीच... 

संसारी सुख येई...

पाण्यासंगे ताळमेळ.. 

जणू नात्यांचा साधे मेळ... 

पाची बोटे शिकवून जाती... 

एकोप्याचा हा खेळ...

किती भार दयावा घ्यावा... 

उरी चिंता विवंचना... 

त्या परि कणकेचा गोळा

नाही असा साधायचा...

घासा घासा मागे... 

आत्मा तृप्ती येई... 

ईश्वर पुजा यापरि... 

बरी नाही दुजे काही.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational