STORYMIRROR

Manisha Potdar

Romance

4  

Manisha Potdar

Romance

संसार

संसार

1 min
474

विवाह होते व-हाडाच्या साक्षीने

नवरा नवरी वचनबद्ध साक्षीने

नव्याचे नऊ दिवस लाजती

नंतर एकमेकांचा बेत पाहती


हाती होते सुरवातीला फुले

हाती आले आता सुदंर मुले

आधी होते रोज भेटणे

आता आले रोज लाटने


देता रोज एकमेकांना टोमणे

होते आता कधीमधी फिरणे

गातात आता संसाराचे गाणे

संसार करत वाचवतात नाणे


खेळ आपला पळापळीचा

खेळ हा प्रेमाचा भातुकलीचा

कधी प्रेम कधी भांडणे

कधी हसणे कधी रडणे

संसार संसार नाही खोटा

करा कष्ट मिळवा नोटा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance