Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepak Ahire

Classics Inspirational

3.5  

Deepak Ahire

Classics Inspirational

संकट आणि संघर्ष

संकट आणि संघर्ष

1 min
169


संकट आणि संघर्ष, येतात दाेन्ही हात धरून, 

संकटाशी करावा सामना, संघर्षाने उरताे पुरून उरून


यशाचा राजमार्ग मिळताे, संकट आणि संघर्षातून, 

कशाला जायचं आपण, संकटातून खचून


संकट आणि संघर्षाचा, अनुभव देताे नवं शिक्षण, 

संकट आणि संघर्षाव्दारे, साेडू नका कधी लढणं


संकट आणि संघर्ष, दारात मांडतात ठाण, 

दार उघडण्याचा अवकाश, संधीचं उघडतं पान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics