स्नेहाच्या गुजगोष्टी
स्नेहाच्या गुजगोष्टी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
पावसाच्या सरीसारखी
निरंतर भेट आपुली व्हावी
स्नेहाच्या गुजगोष्टी करण्यासाठी
किती दिवस मी वाट बघायची