संभ्रम
संभ्रम
संभ्रम मनात
साजरी करू
होळी सण
की
पाळू ग्रहण...
चर्चा सुरू
समाज माध्यमातून
मनात शंका
तग धरुन...
संभ्रमातून बाहेर पडता
साजरी करतो
होळी सण आणि
पाहतो ग्रहण...
संभ्रम मनात
साजरी करू
होळी सण
की
पाळू ग्रहण...
चर्चा सुरू
समाज माध्यमातून
मनात शंका
तग धरुन...
संभ्रमातून बाहेर पडता
साजरी करतो
होळी सण आणि
पाहतो ग्रहण...