काळरात्री
काळरात्री
1 min
9
शिवशक्तीची पूजा
आदिशक्तीची पूजा
अनोखी पूजा
काळरात्रीची पूजा...
पाहण्या जमली
गोदातीरी लाखो
नटून थटून
उत्सव पाहण्या...
नदी किनारी
मंदिर अनेक
परंपरा जपत
शिवालयेही खास...
कपालेश्वर बाणेश्वर
निळकंठेश्वर अर्धनारी नटेश्वर
तारकेश्वर तिळभांडेश्वर
टाळकुटेश्वर काशी विश्वेश्वर
नरोशंकराचे रामेश्वर...
जमली जशी बारा जोर्तिंगलिंगे
गोदेला प्रणाम करण्यास
नतमस्तक होत
आशीर्वाद घेत...