Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Tragedy Action

3  

AnjalI Butley

Tragedy Action

जल मिशन

जल मिशन

1 min
9


आला आला पाऊस आला

कसे चहूकडे पाणी साचले 

ओसरण्या ते पाणी आता

वाट पाहात राहिलो आम्ही...

असेच होते प्रत्येक पावसाळ्यात

नाही करत योग्य उपाय 

पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यास...

उन्हाळा येताच पाणी टंचाई 

टँकर बोलवून मिळवतो पाणी

पै पैसा खर्च होतो

पाणी मिळवण्या जगण्यासाठी...

बचत पाण्याची करण्या 

काय उपाय मी करू

प्रश्न केला मी मलाच...

उत्तर शोधत 

एक एक उपाय 

हाती घेतले...

पावसाळा येताच

चहूकडेचे पाणी 

जमीनत जिरवले

खास उपाय करून... 

उन्हाळा आला

पाणी टंचाई 

न वाटली

टँकरलाही मनाई केली... 

जल मिशन आता

माझे झाले 

जीवन जगण्याचे मिशन... 

एक एक थेंब पाण्याचा

योग्य वापर करत

बचत करतो पाण्याची! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy