म म्हणजे माय
म म्हणजे माय
म म्हणजे माय
पक्के केले होते मनात...
भौतिक माया
आली जीवनात
विसर पडला
म म्हणजे 'माय'चा
कधी कशी
जागा घेतली
मायाने माझ्या 'माय'ची
न कळले मला!
अधोगती होताच
आठवली मला 'माय'
पण ती होती
आता ढगात!
म म्हणजे माय
पक्के केले होते मनात...
भौतिक माया
आली जीवनात
विसर पडला
म म्हणजे 'माय'चा
कधी कशी
जागा घेतली
मायाने माझ्या 'माय'ची
न कळले मला!
अधोगती होताच
आठवली मला 'माय'
पण ती होती
आता ढगात!