STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

2  

AnjalI Butley

Tragedy

समुद्र लाटा

समुद्र लाटा

1 min
106

समुद्र लाटा

बघायच्या जवळुन

चला जाऊ 

समुद्र किनारी!

गजबजलेला माणसांनी

समुद्र किनारा भरला

वाळुत पाय टाकताच

कोणी घाबरुन ओरडले

तर कोणी आनंदून!

 तासोन तास 

समुद्र किनारी

फिरत होते कोणी!

त्रास त्या टाळ्यावाजवून 

अंगाला हात लावणार्यांचा

तर कोणाचे ते चिमुकले हात

खाऊसाठी पैसे मागणार्यांचा!

तरी ही मग्न त्या समुद्र लाटांशी खेळण्यात!

तेवढ्यात अनर्थ घडला

आली ती उंच लाट 

घेऊन गेली त्या चिमुकलीला

नको म्हणत होते ते गार्ड

पण आईबाबांचा हट्ट फार!

क्षणात घडले असे काही

हसणारी ती चिमुकली

दिसली नाही परत कधी!

घेतला धडा 

नाही हुशारी दाखवायची निसर्गापुढे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy