STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

समजून घेऊ या...!

समजून घेऊ या...!

1 min
296

र चनाच आमच्या वृत्तीची

चि रफाड करण्याची आहे

य श ही या वृत्तीचे

ता डण्यातच दडलें आहे...


उ  सणे अवसान टिकत नाही

प रवलीचा शब्द यश देत नाही

क्र मप्राप्त कर्तव्य चुकत नाही

म ळवट यशाचा अनायसे लाभत नाही...


स माज रचना विवीधतेची

म ला तुला करायला लावते

जु ने ते सोने म्हणतच

न कळत जुनी वाट बरी वाटते...


घे णे देणे काही नसता

उ रावर कोरोनाचे संकट बसले आहे

या संकटाला पुरून उरण्याचे साहस

   मात्र समजून घेण्यातच वसले आहे...!


   चला चार चार हात करू 

   दूर दूर राहून या संकटाला

   समजून घेऊया एकमेकाला

   नष्ट करण्या या परदेशी कोरोनाला....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational