सजणाची मिठी
सजणाची मिठी
किती ते गोड दिसणं
गाली खळीत हसणं
सजणानं चोरून पाहणं
त्यान हळूच कवेत घेणं
हळूवार सावरणं
हळूच ओठावर ओठ टेकवणं
आहा! मन सुखाच कोंदणं
माझ नजरेनं घायाळ करणं
सजणाच मन चोरणं
हळूच त्याच्या कुशीत शिरणं
नटखट त्याच हे वागणं
तासनतास मिठीतच रमणं
हळूच गाली गोडडडड हसणं
आनंदाचं हे देणं
आनंदाचं हे देणं