सजना रे
सजना रे
सजना काय रे,आता तरी येणारे
ना बिते यह दिन,ना ढले रात
थकले नयन माझे आस तरीही
लिखा है पैगाम,यह जुदाई रात
चंद्र तुझ्या प्रीतीचा मनाच्या आभाळी
मै झगमगाट करती तेरी चांदणी
नको रे साजना कधी मला विसरु
देख मै तो बनी तेरी दिवानी
आसावले मन , बेभानले तन कुठे तू ?
जैसे जहा कान्हा वहा राधा, ऐसे मैं और तू
कागदावर लिहून रोज बोलते
फिर भी जाणकार, ना आता है तू ?
आठवणीचा सागर,विरहाची येते लाट
अनसुनी है अब तेरे मेरे प्यार की काहणी
ऋतू बदला पावले हरवली,वाटा या प्रेमाच्या
कही बिते ना सजना तेरे बिना जवानी
एकदा दे चाहूल तुझ्या येण्याची
लिख दे बेदर्दी पिया चिट्ठी तेरे प्यार की
सांग जगाला मी तुझी सजनी
आजा अब इम्तिहान मेरे प्यार की...

