श्वास
श्वास
जगताना हिरमुसल्या कधी उमललेल्या कोमल भावनाजपणारे कोणी भेटले भरले
वळणावळणावरती ठेच लागली
पाऊल सांभाळणारे कोणी भेटले नाही.
एकट्यात कोंडला जीव माझा एकांतात ती रातराणी ही रडली
मरताना आठवल्या फक्त विरहाच्या राती,जीव लावणारे कोणी भेटले नाहीं
प्रेतावर चढविलेली फुले उडाली निशब्द प्रवास थांबला
श्वास रोखून ठेवावा शेवटच्या क्षणापर्यंत
श्वासात सामावून घेणारे कोणी भेटलेच नाही..
