STORYMIRROR

Minakshi Wakode

Romance

3  

Minakshi Wakode

Romance

खळी

खळी

1 min
200

झुकलेल्या पापण्यांनी

कसा हा केला कहर,

तिळ हा ओठांवरील

हटू देई ना नज़र


तुझ्या गालावर खळी

भुरूभुरू केस उडे,

हृदयात ग फुलांचे

 रिमझिम पडे सडे,


सांग कधी तू घेणार

माझ्या नावाचा उखाणा

जपशील का भावना

 झालो मी प्रेमदिवाना...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance