STORYMIRROR

Minakshi Wakode

Abstract

3  

Minakshi Wakode

Abstract

शब्दरंग

शब्दरंग

1 min
196

लिहिताना प्रिती,

शब्दांची गझल झाली

भेट वर्णिता,

पावसातील संगीतमय सर मिळाली

उतरवायचे होते कागदावर,

सोनेरी क्षण आपले

शाई उडाली आसमंती,

अन,

उमटले आठवांचे शंख शिंपले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract