STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Others

3  

Rutuja kulkarni

Romance Others

श्रावणसरींचा सण

श्रावणसरींचा सण

1 min
240

तनुस भिडे हा वारा,

चाहूल देती घन.

सुखाचा थेंब घेऊन,

आला श्रावणसरींचा सण... 


गुंजन घालूनी कोकीळ,

बघ देई इशारा हा कानी. 

चिंब पावसांत उभा मी सखी, 

वाटं तुझी चं पाही. 

चिंब भिजला देह परी,

नयनांस आहे आस. 

सखी तुजविन या सख्याचे, 

व्याकूळ आहे मन. 

सुखाचा थेंब घेऊन, 

आला श्रावणसरींचा सण... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance