STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार

1 min
253

आला श्रावण महिना 

भिजला चिंब सरींनी 

सोमवार येई जेव्हा 

ये महादेव दर्शनी ||१|| 


श्रावणाच्या आरंभाला 

सुरवात ही सणांची 

येई जेव्हा सोमवार 

आस लागली भक्तीची ||२|| 


पहिल्या सोमवाराचे 

कसे गाऊ गुणगान 

भक्तिभावाने पुजूनी 

राखू सारे त्याचा मान ||३|| 


दूध बेल वाहूनिया 

जाऊनी सार्‍या भगिनी 

मनोभावे पूजा करू 

ही श्रावणाची कहाणी ||४|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract