STORYMIRROR

nits Shelani

Comedy

2  

nits Shelani

Comedy

शोधून ही नाहीसापडले....

शोधून ही नाहीसापडले....

1 min
119

शोधून ही नाही सापडले....

नवऱ्याचे पाकीट कापटातले..

ऑनलाइन शॉपिंगचे कुरियर होते आले...

पैसे द्या ना बाई... कॅश ऑन डिलीवरी असे आहे लिहिलेले....

काहीच नाही सुचले...कुरियर परत पाठवले....

शोधून शोधून थकले,पण पाकीट नाही सापडले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy