STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

4  

Prakash Chavhan

Abstract

शोधता शोध

शोधता शोध

1 min
449

शोधता शोध 

जन्म अपुरे 

गेलो कुठे ही 

दिसें अगाध  !!1


जावं जावता 

तिथेच यावं 

विश्व गोलात 

गोल सारेच  !!2


एकात एक 

बांधत आले 

जुळत धागा 

जुडतो आहे  !!3


दर मजल 

चंद्र मजल 

घर मंगळा 

बांधत आहे  !!4


झेंडा पृथ्वीचा 

रोवत उभा 

सत्ता स्थापन 

करत आहे   !!5


शोधता शोध 

लावून जरा 

तो जातो कुठे? 

मार्ग दावत   !!6


पुन्हा येण्यास 

की कु जाण्यास 

बोलावतो च 

आहे सीडीने  !!7


का? कशासाठी 

संकेत त्याचे 

उच्च कोटींचा 

जीव बघून   !!8


शोधता शोध 

देतच आहे 

सृष्टी ऊर्जेचा 

विश्वकर्मा तो  !!9


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract