STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

4  

Kshitija Kulkarni

Abstract

शिरा

शिरा

1 min
365

शिरा मोकळ्या होवू लागल्या

खुणा कसल्या आत यातल्या

स्पष्ट दिसणाऱ्या अंधुक होती

कसल्या काहीतरी संकेत देती

उमटणाऱ्या का पुसणाऱ्या असे

कधी काही कळत नसे

वय वाढेल तसं असेल

आता थोडी वाट दिसेल

कुठून तरी रस्ता बदलतात

उभ्या आयुष्याचं सार सांगतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract