STORYMIRROR

Umesh Parwar

Abstract

2  

Umesh Parwar

Abstract

शीर्षक: प्रवास...

शीर्षक: प्रवास...

1 min
5

माणसाचा प्रवास जन्मापासून

सुरू होतो एकत्रित पाळण्यापासून

पाळण्यात झुले बाळ दिसे कान्हा

सावळा असा कृष्णासारखा हसून.. 


दिसे त्याला आईच्या नजरेतून

जग हास्यास्पद वाटे मनातून

सुख नव्हते ठाव दु;खाचा आरसा

प्रतिबिंब तेच कोपऱ्यात वाटे अथंरूण... 


घेता उचलून मोहमायेचा आसरा

सुख आहे अवती भवती क्षणभर

सावळा तोची विठठ्ल हसमुख

उभा राही पाठीशी असा विटेवर


हळहळ आभाळ रडत होते

वाहली व्हाळूनी गंगे दिशेत

निसर्ग हा नियतीचा मेळा

सुर्य चंद्र लपले ते ढगात .... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract