शिर्षक : रानबाजाराची भाषा....
शिर्षक : रानबाजाराची भाषा....
कवितेच्या बाजारात सुशिक्षित
स्त्रीया सुध्दा रान बाजारात
दिसून आल्या भुकेसाठी
पोटावर ...,
लिहितोय आज अश्लीलता
रानबाजाराची भाषा
सुशिक्षित पुरुषासाठी
अनुभव...,
दुरचा प्रवास जवळची कथा
नजरेची भाषा देहावर विजा करते
तिला अथंरूणावर लोळवून
चाललेला प्रयास एकाग्रतेचा,
श्वासात श्वास घेता येईना
ओठांवर लालीसुध्दा उरेना
उर्जा ही देहाची इज्जत लुटते
एकंदरीत रान बाजारात,
अजून ही बाकी,
पायदळी तुडवून खूप
काही सांगायचे आहे
विरह प्रेमात मळून जातो
हात ते गो-या गो-या अंगाला
खूप काही सांगून जातात
शिकलेल्या संसारात
बलात्कार होत आहे दिवसाचा
अन् दिवसाचा बंद खोलीत नसून
खाटेवर तिला मातृत्व देत आहे
थांबा अखेरचा डाव रान बाजार गाजवत आहे....!
नाव; उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९
