STORYMIRROR

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शिर्षक : जयभीम वाले एकनिष्ठ आहोत

शिर्षक : जयभीम वाले एकनिष्ठ आहोत

1 min
4

जात झुकली अशी

येता देशातली लोकशाही

बिनकामाचा ही असा

जन प्रचार प्रसार करी


तुम्ही वाटेकरी झालात

हिणवून मस्तीखोर

रक्तात तुमच्या मनु दिसतो

म्हणून आम्ही तुम्हा हसतो


तिथे जिथे कसे ? वैर झाले

विरोधक ही विरोधात उभे झाले

बिनविरोधाचे आम्ही पुढारी

दौलतदार झालो


भीमाचे नाव घेवू, 

सोन्याच्या तांब्याने पाणी पिऊ

आग लागली तुमच्या मनु विचाराला

आम्ही जय भीम वाले


भीमाच्या विचाराचे आम्ही

लेकरे एक वंदनीय

आम्ही "भारतीय संविधान "

एकनिष्ठ घटनेशी झालो


नाव : उमेश लक्ष्मण परवार, गोवा. 

मो. ९६३७१६४१८९


साहित्याला गुण द्या
लॉग इन