अभंग काव्य प्रकार....
अभंग काव्य प्रकार....
1 min
1
जन्म दु:ख सुख / आत्माचे मिलन /
केवळ भावना / क्षमाशील !!
ऐसा तो विश्वास / दोन्हीही मनास /
कर्म करी देह / खाटेवर !!
येई ऐसा काळ / अंधार अंधार /
कवेत विटाळ / पापासाठी //
भोग उपभोग / नकळे कुणास /
मिळे फळ सदा / जन्मस्थान //
विश्रांती देहात / नरनारी करी /
सुख भोगी देह / लिंगेश्वर //
ऐसी शांती मिळे / दोन्हीही मनास /
खेळता लेकरू / पाळण्यात //
नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९
