STORYMIRROR

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शिर्षक : समतेने....

शिर्षक : समतेने....

1 min
0

दौलत ही कमावली देशात तुझ्याच नावानं

"जयभीम" म्हणून शानपान तुझ्याच नावानं


नांदली इतली लेकरे तुझी कुळपाया

अंथरूण कांबळी अंगावर निळ पाघरलं

हिंमत नाही वै-यालाही ताकद असली तरी

विभूतीचा धंदा सोडुनी इथे शाहिरी गाजवली


भक्कम पाया तोच दुरावा अक्कल आली

घालून कोट बँकेमध्ये हातांनी मोजतोया नोटा 

भटंकली पावले स्थिरच झाली महला

पाहुनी सुख हे झोपडीतले बांधला बंगला


उंबरठा ओलांडून या बुध्दविहारात

ज्ञानासंग विज्ञान शिकवतो महाविध्दवान

शरणागती जाऊन हेचि सदा काळ 

धम्मास वंदुया समतेने रथभीमाचा चालू या


नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.

मो. ९६३७१६४१८९



Rate this content
Log in