शिर्षक : लढा हा हक्कांसाठी...
शिर्षक : लढा हा हक्कांसाठी...
उजेड पडावा इथेच समतेचा
पताका फडकवा विजयाचा
ज्ञानाचा लढा धम्म क्रांतीचा
लेकरे एकटावली ही संघर्षाला
फकीर समजून नका आम्हा
झोळी भरलेली विकास ज्ञानाने
अंथाग सागर तोची फेसाळला
फडकू दे... क्रांतीचा निळाई झेंडा
साप ही वळकाणे काढत
मंथनातून विषाळला आहे
काळकीट विषारी विचाराना
पाशन करणे काळाची गरज आहे
एकता ही ज्वाला आहे
फक्त आणि फक्त विजयासाठी
आम्हा न्याय हवा स्वतंत्र भारतात
लेकरे न्यायासाठी लाठीचार्ज मारत खात आहेत
नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९
