STORYMIRROR

Umesh Parwar

Others

4  

Umesh Parwar

Others

॥ नमनावळ आणि आळवणी ॥

॥ नमनावळ आणि आळवणी ॥

1 min
0

माये तुका उलो घालता देव महादेव,

दारार तुझ्या उभो देवच म्हारिंगण!


खेळ खेळ गे माये दयेचो,

उजवाड पडला मशालेचो,

चांदण्या रातीक होळी,

घातल्या गे...! तुझ्या माणार!


ढोल-तासो वाजलो नमनार,

गडे खेळय माये भुमके,

धाव बा करयेश्वरा,

विश्वभरा माडयेश्वरा!


स्मशनाचा देवा, उलो घालता तुका,

दिवो-वात दाखय आता,

राखणदारा चला खेळ खेळोवया,

वाटारान आता साळाच्या!


घाडीवंसा तालार घे नमन,

तुझी ताकीद करिता,

चाकरी महादेवा, भूमिके,

दारसाखळेश्वरा आता!


कवी/रचनाकार: उमेश लक्ष्मण परवार, गोवा.

संपर्क: ९६३७१६४१८९


साहित्याला गुण द्या
लॉग इन