STORYMIRROR

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शिर्षक : प्रिये.....!

शिर्षक : प्रिये.....!

1 min
10

कवितेच्या बाजारात मी विकलेलो 

नाही अजूनही तुझ्यासाठी शब्द

माझे अबोल आहे संसारासाठी

प्रिये, 


तू दुरावलीस  वळून ही पाहत नाहिस

तुझ्या अबोल मनात माझी जागाच

कमी केलीस की का? तू हृदयातून

प्रिये, 


जे विचार तुझ्या मनात आहेत

ते कोरे नाहीत प्रेमळस्पर्श कर

एकदा मला भावनेतून हदयी

प्रिये, 


मी हरलेलो,थांबलेलो, क्षणोक्षणी

कायमचा तो हट्ट समजू नकोस

मी निराशावादी ठरलो समाजात

प्रिये, 


तू फक्त एक झलकारी दे

आत्मविश्वास निर्माण कर 

या जीवनासाठी मनस्पर्श कर सदैव

प्रिये, 


तू समजतेस तसे अजूनही

घडले नाही तू अजूनही

हदयात (माऊ) , आहेस 

प्रिये, 


नाव:  उमेश लक्ष्मण परवार ,गोवा. 

मो. ९६३७१६४१८९


साहित्याला गुण द्या
लॉग इन