शिर्षक : आम्हाला उजेडाची गरज आहे
शिर्षक : आम्हाला उजेडाची गरज आहे
आरंभ होत असलेल्या वर्षाला
माझा प्रथम जनतेला जयभीम....!
सामाजिक प्रबोधन करत असणारे
गुरुवर्य मिरवणुकीतून गुप्त झाले
धन्य झाली धार्मिकता समाजामध्ये
राम नाम जप मुखी असा प्रारंभ झाला
संताची मह्हती अखंड थोर झाली
सदैव "ती" पंढरी ओवाळीत आलो विठ्ठला
तेव्हा जगती संसार हा संघर्ष आहे
इथे यश प्राप्त होईना सुख दु:खापुढे
नांदणे हा आपला धर्म आहे कर्मामुळे
ऋण आहे आम्हास हे जन्मामुळे
नजरबंद झालेल्या अंधाराला
दिव्याची ही प्रकाशाची झोक ही
मांजर दुध पिहित असल्याचे लक्षण
दिसून येत आहे सगळीकडे
आंधळा बघत सुटली ही नाटके
पांगळा शोध घेत आहे असित्वाचा
भैरा_मुका दंवडी पेटवून गाव
गोळा करत आहे दिवसाढवळ्या
ही गज़ल स्त्रीवादी सिध्द होत
पुरूषाला कवेतली भाषा इशा-यात
अंधाराकडे नेत आहे रानबाजार करत
म्हणून आम्हाला उजेडाची गरज आहे
नाव : उमेश लक्ष्मण परवार, गोवा.
मो. ९६३७१६४१८९
