STORYMIRROR

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शिर्षक : लिहीत असताना ...

शिर्षक : लिहीत असताना ...

1 min
8

कविता म्हणजे नक्की काय? 

तुझ्यावरच प्रेम तुझी भावना

तुझ दु:ख चेह-यावरचा आनंद

मोहित करणार ते हदय

माणसाच्या हदयाच काही सांगता येईना

ते काळासंग धकधक करत असत

आपण श्वास घेतो नी सोडतो

आता खरी कवितेला सुरवात होते

आपण नजरेने भाळलो कळलच नाही

हसता हसता एकमेकांशी हितगुज करत गेलो

नकळत तोल गेला देहाचा देहापर्यत

इंचभर खाजेसाठी आपण एकमेकांच्या 

जागेमधल्या चरीत लोळून घामाने ओलेचिंब झालो

देहाने धोका दिला विरहाचा

हे कर्मभोग दोघांना ही समानता दाखवून देते

आणि वादळाला पुन्हा एक चव सुटते

घुतमरून जातो गो-या अंगावर झोका घेत

आभाळाला ही सागर मिठीत घेतो

 सागर ही कवेत जातो आभाळाच्या

फेसाळुन देह ओठांचे चुंबन घेत 

देह चाटत पुन्हा पुन्हा विरहाच्या भाषा बोलून

 लाटेचे महत्त्व किनाऱ्याला पटवून देतो

केसांना हात घालत घालत छातीवर 

मर्दपणा गाजवत हलकटपणा सुटत नाही 

बाईच्या अंगावर कपडा उरत नाही

जेव्हा खाटेवर असतो तेव्हा आम्ही 

आंधळ्यातले आंधळे होतो 

नर्कावाटेकडे दिवा जळू लागतो उशावर

 ती माझी झाली आणि मी हरवून गेलो तिच्यासाठी.... 


नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.

मो. ९६३७१६४१८९


Rate this content
Log in