STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

शेवटी फक्त तूच उरतेस...

शेवटी फक्त तूच उरतेस...

1 min
222

स्वप्नांच्या अंगणात नांदतेस तू..

अस्तित्वाला कायमच फारकत देतेस...


प्रेम वेडं असतं सांगताना, 

स्वतः मात्र वेड्यासारखी वागतेस...


असतेस लिहिलेल्या प्रत्येक शब्द अन् शब्दात..

संपून जाते कविता... शेवटाला फक्त तूच उरतेस..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance