STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

शब्द सुमनांचे भांडार (शब्दरजनी)

शब्द सुमनांचे भांडार (शब्दरजनी)

1 min
533

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

शब्दरजनी गंधाळला

मोहरली खूपच लेखणी,

समूहातील उपक्रम करून

मिळे लेखणीला नवी कलाटणी.//१//

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

शब्दरजनी गंधाळला

नाही आनंदाला पारावर

नानाविध काव्यप्रकार उमगले

वाढीस लागे शब्द सुमनांचे भांडार.//२//

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

राज्यभरातील कवी साहित्यिक

शब्दरजनी समूहात एकवटला,

स्फुटलेखन,ललित,अलक लेखन

विविध काव्यप्रकार शिकून हर्ष मनी दाटला.//३//

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

उपक्रम होतात निरनिराळे

निकालाअंती सन्मानपत्र मिळते छान,

एकमेकांना प्रोत्साहन देऊन

राखला जातो आदर अन्‌ मान.//४//

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

प्रथम वर्धापन दिन समूहाचा

झाला उत्साहात साजरा,

अनुताई खूप झटतात समूहासाठी

मार्गदर्शक ताईंना मानाचा मुजरा.//५//

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action